गोमूत्र फायदे Gomutra chikitsa
आपल्या वैदीक ग्रंथांमध्ये देखील काही सूत्र सांगितले आहे
गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् ।
लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।।
शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु ।
मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।
याचा अर्थ
गोमूत्र हे कडू उष्ण तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे
गोमूत्राचा जैविक शेतीसाठी उपयोग
गोमूत्र फायदे
1 गोमूत्राचा काही दिवस सेवन केल्याने मुत्रपिंड सुधारले मूत्रपिंडाचे रोग नष्ट होतात हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे कारण की मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे
2 गोमूत्र पिल्याने दमा-अस्थमा सारखा रोग देखील बरा होतो TB सुद्धा बरा होतो पाच ते सहा महिने पिले पाहिजे
3 गोमूत्रा मध्ये पाण्याबरोबर कॅल्शियम आयरन सल्फर पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट अमोनिया यासारखे 18 पोषकतत्व आढळतात
4 त्वचेचा कोणताही रोग गोमूत्र सेवनाने बरा होतो कारण त्वचेच्या रोगांमध्ये सल्फरची कमतरता असते सोरायसिस एक्झिमा सर्दी खोकला गुडघेदुखी टीबी यासारखे रोग गोमूत्र सेवनाने नक्की बरे होतात कारण की गोमूत्रात सल्फर असते
5 आपल्या शरीरात एक रसायन असतं त्याचं नाव कर्क्युमिन त्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील सेल्स बेकाबू होतात आणि ट्यूमर तयार होऊ लागतात हळदी आणि गोमूत्रा मध्ये हे रसायन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे होणारा रोग कळतो
6 डोळ्यांचे बरेच रोग कफामुळे होतात जसे की ग्लुकोमा मोतीबिंदू पण गोमूत्र सेवन केल्याने हे मुळापासून रोग बरे होतात फक्त यासाठी गोमूत्र चांगल्या फडक्याने गाळून डोळ्यात टाकायचे असते
7 गाईच्या मूत्रात थोडं पाणी टाकून केसांची चमक वाढते
8 लहान मुलांना लवकर सर्दी खोकला होतो होतो तेव्हा एक चमचा गोमूत्र पाजल्याने कप बाहेर पडतो
9 किडनीच्या रोगांमध्ये देखील गोमूत्राचा फार उपयोग होतो अर्धा कप गोमूत्र दररोज सेवन काही दिवस केल्याने किडनीचे रोग दूर होतात
10 कफ खूप झाला असेल तर अर्धा कप गोमूत्र सेवन केल्याने फायदा होतो
11 गोमूत्र नेहमी देशी गाईचचं सेवन करावं जंगलात चरणारी गाईचे सर्वोत्तम गोमूत्र मानले जाते
12 ज्यांची आरोग्य चांगलं असेल त्यांनी देखील गोमूत्र सेवन करणे लाभदायक असते लहान मुलांनी पाच मिली तर मोठ्या माणसांसाठी 10 मिली
Gomutra chikitsa |
13 पोटात जंत असतील किंवा कृमी असतील तर अर्धा चमचा हळद आणि चार चमचे गोमूत्र एकत्र सेवन केल्याने फायदा होतो सात दिवस हा प्रयोग करावा
14गोमूत्राची त्वचेला मालिश केल्याने त्वचा वरचे दाग हळूहळू निघून जातात पण त्यासाठी आठ ते दहा दिवसांचं गोमूत्र असायला हवे
15 वजन कमी करण्यासाठी देखील गोमूत्राचा उपयोग होतो अर्धा ग्लास ताज्या पाण्यामध्ये चार चमचे गोमूत्र दोन चमचा मध आणि एक चमचा लिंबूचे रस मिसळून सातत्याने काही दिवस घेणे
15वात आणि कफ या दोन्ही रोगावर एकच काम करते पण पित्ताच्या रोगात काही औषधी मिसळावी लागतात
16 आपल्या शहरातील यकृत हादेखील महत्त्वाचा अवयव आहे म्हणून यकृताची आजार देखील गोमूत्र सेवनाने बरे होतात
17 जर आपण पण कुठे पडलो व जर जखम झाली तर लगेच गोमूत्र लावले पाहिजे त्यामुळे जखम पिकत नाही हा त्याचा फायदा आहे
18 गोमूत्रा मध्ये सोळा प्रकारची खनिज द्रव्ये आढळतात कॅल्शियम मॅगनीज लोह सल्फर तांबे चांदी आयोडीन सीसे सुवर्ण क्षार अमोनिया युरिया पोटॅशियम सोडियम यूरिक ॲसिड या आणि याप्रकारे आणखीही आहेत आपल्या शरीराचे व्यवस्थित पोषण होते
19 गुडघे दुखी उच्चरक्तदाब मलावरोध बद्धकोष्टता अपचन तसेच लठ्ठपणा या आणि असंख्य आजारांमध्ये प्रामुख्याने किंवा इतर औषधांमध्ये मिसळून गोमूत्राचा उपयोग केला जातो
20 गोमूत्रा मध्ये विशिष्ट प्रकारची विटामिन्स सी ए व इ असतात तसेच प्रोटिन्स असतात तिच्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते
21 गोमूत्रात कॅन्सर विरोधी तत्व सापडले आहे
गोमूत्र नुकसान |घेतानाची सावधगिरी
Gomutra ark |
गोमूत्र आठ वर्षाखालील मुले आणि गर्भवती स्त्रियांसाठी उपयोग करताना वैद्यांच्या सल्ल्यानंच उपयोग करावा त्याचबरोबर गोमूत्र हे उष्ण असल्यामुळे उष्ण प्रकृतीच्या लोकांनी सावधानपूर्वक उपयोग करावा किंवा ज्यांच् शरीर दुबळ आहे शरीर प्रकृती कमजोर असेल तर त्यांनी देखील यापासून फारच जपून उपयोग करावा सावधानपूर्वक उपयोग करा
अशाप्रकारे फायदे जास्त नुकसान कमी असते गोमूत्र खरोखर मानवी जीवनामध्ये 100 % जास्त आजारावर उपयोगी आहे पण ते म्हणजे देशी गायचे गोमुत्र असावे यात मात्र तिळमात्र शंका नाही
तेव्हा हा लेख नक्कीच आवडला असेल आपल्याला काही सूचना असतील शंका असतील किंवा गोमूत्र विषयी अजून काही आपल्याला माहिती असेल प्रयोग केला असेल तर आपण नक्कीच आम्हाला सांगू किंवा विचारू शकता नमस्कार
Cow Urine Benefits Gomutra chikitsa
Cow urine information
Use of cow urine for organic farming
Benefits of cow urine
Gomutra chikitsa |
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता