आपले केस गळतात कारण व घरगुती उपाय काय-Hair looss
Kesgalti |
मित्रांनो आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यात आपले केस हे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात स्त्री असो वा पुरुष दोघांनाही मनोमन वाटत असते आपले केस स्वच्छ काळेभोर दाट असावेत विशेषतः स्त्रियांचे सौंदर्य केसांमुळे वाढते आपली केस रचना केशभूषा व्यवस्थित असेल तर आपले व्यक्तिमत्व उठून दिसते म्हणून केसांमुळे आपले सौंदर्य खुलून दिसते
पण मित्रांनो आज या स्पर्धेच्या युगात आपल्याला आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देणे अवघड वाटते आणि त्याच्या परिणाम स्वरूप शंभरात दहा व्यक्तींना टक्कल पडणे केस गळणे किंवा केस पातळ होणे केस पांढरे होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या कामावर पण परिणाम होतो विशेषतः केस तर गळत असतात विशिष्ट वय झाल्यानंतर पण ते जर अकाली गळू लागले तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
डोक्यातील केस गळतात व पुन्हा नवीन येतात केस येणे ही निरंतर प्रक्रिया असली तरीही जास्त केस गळायला लागले की मानवी मन अस्वस्थ होते. जळालेल्या केसांच्या जागी नवीन केस आले नाही की चिंता वाढून केस आणखी गळण्याचे प्रमाण वाढू लागते
आजारपण, मानसिक ताण, अपुरी झोप यामुळेही केस गळतात. तसेच केसातील कोंडा, मादक द्रव्यांचे सेवन, कुपोषण व मधुमेहासारखे आजार केसांच्या मूळावर उठतात. केस गळण्याच्या एका प्रकारात केस झडल्यानंतर त्याजागी एकदम पातळ व विरळ केस उगवतात.
असे कायम कायम होत राहिल तर काही दिवसांनी टक्कल पडायला सुरूवात होते. केस गळणे व टक्कल पडण्याचा संबंध आनुवांशिकतेशीसुद्धा आहे
मित्रांनो आज आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत आपली केस का गळतात
केस गळतीवर उपाय
केस मऊ होण्यासाठी उपाय
केस दाट होण्यासाठी उपाय
पांढरे केस काळे होण्यासाठी काय करावे
केसांचे आरोग्य
व त्यावर उपाय काय चला तर मित्रांनो जाणून घेऊया
केस का गळतात?
केस गळण्या मागील अनेक कारण असतात त्यापैकी जेनेटिकली म्हणजेच अनुवंशिक आजार हा देखील महत्त्वाचा मुद्दा असू शकतो त्यामुळे तर तरुणपणातच टक्कल पडते त्यामुळे हा आजार अवघड होऊन बसतो
Hair problem |
त्याचबरोबर मोठा गंभीर आजार ,
खूप औषधांचे सेवन करणे मानसिक ताण तणाव चिंता काळजी हेदेखील महत्त्वाचे कारण आहे
काही वेळेला तरुण मुलांमध्ये नवे हेअर स्टाईल च्या नादामध्ये केसांना नको ते रसायन लावणे ब्लिचिंग हेअर डाय करणे
कुटुंबनियोजनाच्या गोळ्या घेणे अ जीवनसत्वाचे जास्त सेवन करणे
रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेणे
वातावरणातील बदल धूळ प्रदूषण अस्वच्छता कोंडा कचरा यामुळे देखील केस गळण्याची समस्या होती
वजन कमी करण्यासाठी केलेली डायटिंग,
असंतुलित आहार त्याचबरोबर स्त्रियांमध्ये गरोदरपणा प्रसूती किंवा रजोनिवृत्ती मुळे हार्मोन्समध्ये होणारे बदल किंवा काही त्वचाविकार यामुळे देखील केस गळण्याची समस्या उद्भवते
मित्रांनो सामान्यतः प्रत्येक व्यक्तीचे केस हे गळत असतात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती एक लाखापेक्षा जास्त केस असतात दररोज 60 ते 70 केस गळत असतात आणि त्या जागी पुन्हा नवीन केस येत असतात, आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी घेणे यामुळेदेखील केस गळतात
खूप गरम अति गरम पाण्याने केसांना स्नान करणे डोक्यावरती गरम पाणी घेणे यामुळेही केस गळू लागतात
आत्ताच आपण केस गळतीचे कारण बघितले आता आपण पण केस गळतीवर काही उपाय बघूया की चे उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप खूप बदल जाणवेल या केस गळतीवर उपाय काय
केस गळतीवर उपाय काय
मित्रांनो केस गळतीवर उत्तम घरगुती उपाय आहेत त्यामध्ये
1 कांदा-
मित्रांनो कांद्याचा रस हा केस गळतीवर उत्तम मानला जातो कांद्यामध्ये सल्फर हा घटक असतो आणि सल्फर रक्त संचार वाढवतो त्यामुळे केसांच्या मुळाशी आपण कांद्याचा रस लावावा आठवड्यातून तीन वेळेस हा प्रयोग करावा मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घ्यावा त्यामध्ये थोड मध मिसळले तरी चालते
2 नारळाचे तेल_
नारळाच्या तेलाने केसांच्या मुळाशी चांगली मालिश करावी त्यामुळे रक्ताभिसरण वाढते व केसांचे मूळ मजबूत होतात
3 आवळा_
आवळ्या मध्ये भरपूर क जीवनसत्त्व असते क जीवनसत्वामुळे केस गळण्याचे थांबतात म्हणून केस गळती मध्ये आवळ्याचा वापर चांगला असतो
4 कोरफडीचा गर-
कोरफडीचा गर केसांच्या मुळाशी लावा त्यामुळे देखील केस मुलायम होतात केस गळती थांबते खूप मुला-मुलींना आपले केस मऊ असावेत असे वाटते त्यासाठी कोरफडीचा गर उपयोगी होतो
5 विटामिन सी युक्त आहार-
विटामिन सी युक्त आहार घ्यावा विटामिन सी मुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते हे जितके खरे आहे तितकेच त्याची आपल्या केसांची वाढ होणे मध्ये देखील महत्त्वाची भूमिका आहे म्हणून संत्री लिंबू मोसंबी आवळा टोमॅटो रताळे पालक शिमला मिरची आहारामध्ये उपयोग करावा विटामिन सी च्या कमतरतेमुळे मुळे केसांना कोरडेपणा येतो व केस गळतात व योग्य आहारामुळे या कमतरता भरून निघतात विटामिन सी मुळे आपल्या शरीरातील iron शोषले जाते आणि केस गळती मध्ये आयरन ची भूमिका देखील फार महत्वाचे असते iron जर कमी झाली तर केस गळू लागतात किंवा घडू शकतात
आपल्या केसांना प्रोटिन्सची आवश्यकता असते म्हणून आपण खाण्यामध्ये आहारामध्ये प्रोटीन चा उपयोग केला पाहिजे किंवा करायला पाहिजे आपल्या आहारातून प्रोटीन घेतल्यानंतर त्यातूनअमिनो असिड तयार होतात त्यामुळे केस मजबूत होतात सहजासहजी तुटत नाही
6 शाम्पू-
कुठल्याही गोष्टींचा अतिरेक भयंकर असतो आजकाल तर मुलं-मुली केसांना दररोज शाम्पू लावतात परंतु त्यामुळे केस गळतीची समस्या वाढते म्हणूनच शांपूचा अतिरिक्त वापर टाळणे दररोज चा वापर टाळणे आठवड्यातून दोन वेळेस लावू शकतो किंवा तसा आपण नियम करू शकतो तोही नॅचरल शाम्पू असेल तर अति उत्तम
7चांगले व्यसन बाळगणे
संतुलित आहार ठेवणे संतोषी जीवन जगणे व्यायाम करणे ध्यान धारणा योगा करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे
9 केस वाळविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नये त्यापेक्षा कोरड्या वातावरणात जाऊन वाळवावे
10 वजन कमी करणे
मित्रांनो आपल्या शरीराचे वजन वाढले असेल तर त्याचा परिणाम केसावर होऊ शकतो म्हणून आपले वजन कमी कसे करता येईल याकडे पण आपण लक्ष द्यायला हवे
केस मऊ करण्यासाठी उपाय
अनेकांना वाटतं की आपले केस हे मऊ चमकदार लुसलुशीत व लांब असावेत यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारची औषध वापरतात पण त्या औषधांनी फारसा परिणाम मिळत नाही आपण वरती बघितल्याप्रमाणे बाजारातील औषधे हे दिसायला ब्रांडेड दिसतात पण त्यांचा गुण मात्र काहीएक नसतो त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय ते सांगणार आहे
केसांना आंघोळ घातल्यानंतर त्यांना मऊ स्वच्छ करावे किंवा तसे झाकून ठेवावे त्यानंतर त्यांच्या मुळाशी तेल लावावे चांगली एक तासभर तेल मुळाशी भिनू द्यावे बादाम युक्त तेल चांगले असते त्यामध्ये विटामिन ई असते व लांब केस होण्यासाठी ते चांगले असते या तेलाने केसांच्या मुळाशी चांगली मालिश करावी केसांना स्वच्छ ठेवावे आठवड्यातून एकदा केस चांगले धुऊन काढावे रोज केस धुऊ नये
आपल्या आहारामध्ये देखील बादाम नारळ व प्रोटीन युक्त आहार घ्यावा
केसांना तीन ते चार महिन्यातून एकदा तरी trim करावे ज्यामुळे केसांच्या टोकांना जि फाटे फुटतात स्टॉप होऊन केस लांब होतात
आपल्या केसांना नवीन स्टाईल मध्ये बनवण्यासाठी किंवा कुरळे बनविण्यासाठी काही यंत्र वापरू नये त्यामुळे केस खराब होतात व प्रवासादरम्यान केसांना बांधून व झाकून ठेवावे
केस दाट होण्यासाठी काय करावे?
Olive oil.
केसांच्या मुळाशी ऑलिव्ह ऑइल चांगल्या प्रकारे मालिश करावे चांगल्या प्रकारे मालिश केल्याने केसांचे आरोग्य उत्तम होते व वाढ चांगली होते केस दाट होतात
कोरफडीचा गर
कोरफडीचा गर एका भांड्यात घेऊन त्याचा केसांच्या मुळाशी मसाज करावा व अर्ध्या तासाने केस धुऊन घ्यावी या मसाजाने देखील केस मऊ लुसलुशीत व दाट होतात
एरंडेल तेल
एरंडेल तेल देखील फार उपयोगी असते एरंडेल तेलाचा केसांच्या मुळाशी मसाज करून केसांना मऊ ओला कपडा बांधून ठेवावे त्याने ही केस दाट व लांब होण्यासाठी मदत होते
बदाम तेल
वर सांगितल्याप्रमाणे बदाम तेल मालिश केल्याने देखील केस मजबूत दाट व काळेभोर होतात
कांद्याचा रस
एका भांड्यात कांद्याचा रस घेऊन केसांना मालीश करावी व अर्ध्या तासाने केस नॅचरल शाम्पूने धुऊन टाकावे आठवड्यातून एकदा हा प्रयोग करावा आठवड्यातून
पांढरे केस काळे होण्यासाठी काय करावे?
केस पांढरे होणे मागे बहुतेक वेळेला जे कारण बघण्यात येते ते म्हणजे स्ट्रेस ताण तणाव जर व्यक्ती अशांत असेल तिच्या मनात खूप समस्या चालत असतील म्हणजेच मानसिक स्थिती जर बरोबर नसेल तर लवकरच केस पांढरे होऊ लागतात म्हणून आपल्या आतील ताणतणाव कमी करायला हवा व एक स्वस्थ सुंदर जीवन जगायला हवं
याच बरोबर रोजच्या आहाराची पद्धत हेदेखील तितकीच जबाबदार आहे आहारामध्ये तळलेले जंक फूड वगैरे खूप घेणे व प्रोटीन व विटामिन युक्त आहार कमी घेणे यामुळेही अकाली वृद्धत्व येऊ लागते
हेअर स्टाईल साठी हेअर ड्राय किंवा वेगवेगळी केसांवर अशी प्रॉडक्ट वापरणे ब्लिचिंग रसायने वापरणे यामुळे देखील केसांवर किंवा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो
ज्या लोकांचे डोके सातत्याने दुखत असते किंवा डोकेदुखीचा त्रास असतो यांनादेखील हळूहळू या समस्येला तोंड द्यावे लागते म्हणून आपले केस काळे करण्यासाठी वरील समस्यांचे निवारण करावे
अशाप्रकारे मित्रांनो वरील सर्व उपाय हे तज्ञांच्या सल्ल्याने करून बघावे निश्चित आपल्याला परिणाम दिसतील तेव्हा मित्रांनो आपल्याला या लेखावरून जर काही सुचवायचे असेल किंवा आपली प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण नक्कीच आम्हाला विचारू शकता तेव्हा नमस्कार
What is the cause of hair loss and home remedies- Hair looss |
Friends, your hair plays a very important role in introducing your personality. Whether it is a woman or a man, both of you like it. Your hair should be clean and dark. Especially women's beauty is enhanced by hair. If your hairstyle is neat, your personality will stand out and your beauty will be revealed.
But friends, in today's age of competition, it is difficult for us to pay much attention to our health and as a result, one in ten people face problems like baldness, hair loss or thinning hair, and this affects their work, especially hair loss. But if it starts to wear off prematurely, it will not go unnoticed
Hair loss and regrowth of hair on the scalp is a continuous process, but excessive hair loss can make the human mind restless. Burnt hair is not replaced by new hair, which increases the risk of further hair loss
Illness, stress, insufficient sleep also cause hair loss. Also, diseases like dandruff, drug abuse, malnutrition and diabetes are at the root of the problem. In one type of hair loss, very thin and sparse hair grows in place of hair loss.
If this continues, baldness will begin to appear after a few days. Hair loss and baldness are also linked to heredity
Friends, today we are going to find out in this context why your hair falls out
Remedy for hair loss
Remedy for softening hair
Remedy for thickening hair
What to do to make white hair black
And let's find out what the solution is, friends
Why does hair fall out?
There are many reasons behind hair loss, among which genetic disease can also be an important issue.
As well as a major serious illness,
Taking too much medication is also an important cause of stress, anxiety and worry
Bleaching Hair Dyeing
Taking family planning pills and taking too much vitamin A.
Taking blood thinners
Climate change Dust pollution Unhygienic bran waste also caused hair loss problems
Weight loss diet,
An unbalanced diet can also cause hair loss in women due to hormonal changes due to pregnancy or menopause or some dermatitis.
Friends, usually every person loses their hair. Each person has more than one lakh hairs on their head. 60 to 70 hairs are lost every day and new hairs are coming in their place. Lack of protein in the diet also causes hair loss.
Bathing the hair with very hot water and taking hot water on the scalp also causes hair loss
Now that we have looked at the causes of hair loss, let's look at some of the remedies for hair loss. After the treatment, you will notice a lot of changes.
What to remedy hair loss
Friends, there are great home remedies for hair loss
1 onion-
Friends, onion juice is considered to be good for hair loss. Onions contain sulfur and sulfur increases blood circulation, so you should apply onion juice to the hair follicles. Do this experiment thrice a week. Finely chop the onion in a mixer.
2 coconut oil_
Massage coconut oil well into the hair follicles as it increases blood circulation and strengthens the hair follicles.
3 amla_
Amla contains a lot of Vitamin C. Vitamin A stops hair loss, so it is good to use amla in hair loss.
4 Aloe vera gar-
Apply aloe vera root on the hair roots so that the hair becomes soft. Hair loss stops. A lot of boys and girls think that their hair should be soft.
5 Vitamin C rich diet-
Eat a diet rich in vitamin C. While vitamin C boosts your body's immune system, it also plays an important role in your hair growth, so use it in your diet. Hair loss and proper diet can make up for this deficiency. Vitamin C helps your body absorb iron and the role of iron in hair loss is also very important. Iron deficiency can lead to hair loss or hair loss.
Your hair needs protein so you should use protein in your diet or you should take protein from your diet.
6 Shampoo-
Anything that is excessive is terrible. Nowadays, boys and girls shampoo their hair every day, but it increases the problem of hair loss. Therefore, avoiding excessive use of shampoo. Avoiding daily use can be done twice a week or as we can rule.
7 Good addiction
Keeping a balanced diet, living a contented life, exercising, meditating, doing yoga are just as important
9 Instead of using a hair dryer to dry your hair, dry it in a dry environment
10 Weight loss
Friends, if you have gained weight, it can affect your hair, so you should pay attention to how you can lose weight.
Remedy to soften hair
Many people think that they use different types of medicines to make their hair soft, shiny, shiny and long, but those medicines do not have much effect.
After bathing the hair, clean it softly or cover it like this. Then apply oil on the roots. Soak the oil in the roots for one hour. Almond oil is good. It contains Vitamin E. It is good for long hair. Once the hair is washed well, do not wash the hair daily
Almonds, coconut and protein should also be included in your diet
Hair should be trimmed at least once in three to four months so that the ends of the hair stop splitting and the hair becomes longer
Do not use any machine to style or curl your hair as it will damage the hair and keep it tied and covered during the journey.
What to do to thicken hair?
Olive oil.
Massage olive oil well on the roots of the hair. Massage well improves the health of the hair and promotes good growth.
Aloe vera
Take aloe vera paste in a pot and massage it with the hair roots and wash the hair for half an hour. This massage also makes the hair soft, shiny and thick.
Castor oil
Castor oil is also very useful. Massage castor oil on the hair roots and tie a soft wet cloth around the hair. It helps to make the hair thicker and longer.
Almond oil
As mentioned above, massaging with almond oil also makes the hair strong, thick and dark brown
Onion juice
Massage the hair with onion juice in a bowl and wash the hair with natural shampoo for half an hour. Do this experiment once a week.
What to do to turn white hair black?
The most common reason behind graying hair is stress. If a person is restless, he will have a lot of problems in his mind, that is, if his mental state is not right, then his hair will turn white soon. Yes
At the same time, the daily diet is equally responsible for eating too much fried junk food and reducing the intake of protein and vitamins.
Using such products on hair dry or different hair for hairstyles Using bleaching chemicals also has a bad effect on hair or hair health
People who suffer from constant headaches or headaches also have to deal with this problem gradually so the above problems should be solved to darken your hair.
So friends, try all the above remedies with expert advice. You will definitely see results. Friends, if you have any suggestions or feedback from this article, you can definitely ask us. Hello.
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता