दमा का होतो कारण लक्षणे व उपाय
bronkytis Symptoms
दमा या आजाराविषयी थोडक्यात माहिती
मित्रांनो आज जीवनामध्ये असंख्य व्यक्तींना दम्याचा आजार झालेला पाहायला मिळतो आणि या आजारामुळे व्यक्ती मला हा आजार झाला आहे या विचारांमुळेच अधिक संकुचित बनते व्यक्ती दम्याच्या आजाराला स्विकारायला तयार नसते घाबरून जाते म्हणून आजारी व्यक्तीने सुरुवातीला आपल्याला दमा आहे या गोष्टीचा स्वीकार करायला हवा आणि दमा बरा होऊ शकतो यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हा मित्रांनो यासंदर्भात आपण फार घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण कुठल्याही प्रसंगांमध्ये धीर सहनशीलता आणि संयम या गोष्टींची नितांत आवश्यकता असते
दमा या आजारांमध्ये सकारात्मक विचार व सातत्याने आजार बरा करण्यासाठी लागणारे मनोधैर्य याचे फार महत्त्व आहे तेव्हा आज आपण बघणार आहोत दमा या आजाराविषयी चला तर मित्रांनो जाणून घेऊया दमा अस्थमा ब्राँकायटिस म्हणजे काय व तो का होतो
Bronkytis |
दमा, अस्थमा म्हणजे काय?
माणसाला श्वासोच्छवासामध्ये जो त्रास होतो म्हणजे श्वास घेण्या मध्ये त्रास होतो ऑक्सिजन कमी पडतो त्याला दमा असे म्हटले जाते वातावरणामध्ये असंख्य प्रकारचे धूलिकण परागकण प्राण्यांचे तंतुमय अवशेष असतात आणि काही रुग्णांना याचा त्रास होतो ॲलर्जी होते श्वसन नलिका आकुंचन पावते श्वास आत जातो पण बाहेर पडताना त्रास होतो शिट्टी सारखा सुई आवाज येतो श्वास कोंडतो कपडे काढून टाकावी असे वाटते मोकळ्या जागेत बरे वाटते यालाच दम्याचा अटॅक म्हणतात यामध्ये अरुंद झालेल्या नलिका उघडतील असे औषध घेणे गरजेचे असते अस्थालीन,लेव्हीलीन यासारखी औषधे (इनहेलर्स) या औषधामुळे चटकन परिणाम पहायला मिळतो
दमा, अस्थमा का होतो दमा होण्याची कारण?
दमा होण्याची कारण अनुवंशिकता असू शकते त्याचबरोबर प्रदूषण धुळीचे कण( उंदीर मांजर जनावरे झुरळ यांची तंतुमय केस त्यांचे अवशेष) असू शकते
धूर तसेच रासायनिक पदार्थांची असलेला संबंध संयोग, श्वसन मार्गावरील जंतुसंसर्ग, वातावरणातील दमटपणा, ढगाळ हवामान ,वाढते शहरीकरण हेदेखील कारण आहे आहे
दम्याचे प्रकार
मित्रांनो लक्षणानुसार दम्याची देखील काही प्रकार पडतात ते आपण बघू या
कफ दोष-
या प्रकारच्या दम्यामध्ये जेवल्यानंतर लगेच सुरू होणारा दमा हा कफदोषामुळे होतो यासाठी पंचकर्मातील वमन करण्यास फायदेशीर असते या व्यक्तीला थंड पाण्याने अंघोळ केली असता थंड हवा यामुळे त्रास होतो या या प्रकारामध्ये आयुर्वेदिक श्वासकुठार गोळीने देखील आराम मिळतो
पित्त दोष-
या प्रकारच्या दम्यामध्ये जेवल्यानंतर दोन तासांनी सुरू होणारा दमा व खूप वेळ टिकणारा या रुग्णांना पंख्याचा वारा थंड पाणी गार हवा आवडते, या प्रकारामध्ये सूतशेखर गोळी 100 मिलीग्राम तीनवेळा दिल्याने पित्त कमी होते तसेच 200 ग्रॅम ज्येष्ठमध पुडी वर उकळलेले एक लिटर गरम पाण्यात टाकून अर्धा तास ठेवून ज्येष्ठमध्यजल तयार करावे हे कोमट गरम पाणी थोड्या वेळाने शंभर मिली दिल्याने आराम मिळतो
वात दोष_
या प्रकारात संध्याकाळी किंवा पहाटे आजार सुरू होतो या रुग्णांना श्वासकुठार व कंण्टकारी दोन चमचे दोन दोन वेळेस तीन चार दिवस सातत्याने द्यावे काही दिवस सातत्याने द्यावे तसेच 100 मिली गरम दुधात दहा ते पंधरा मिली नारायण तेल मिसळून घ्यावे धाप कमी होते
Asthma |
दम्याच्या आजारामध्ये काय काळजी घेता येईल?
वातावरणातील बदल तसेच आपले घर साफ करत असताना जी धूळ बाहेर पडत असते त्यात धुळीची देखील काहींना एलर्जी असते म्हणून योग्य ती दक्षता घेणे गरजेचे असते
काही कीटकनाशके सुगंधी द्रव्य पेस्ट कंट्रोल किंवा फवारणी करत असताना दमा असणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो म्हणून जेव्हा कधी कुणी अशा कीटकनाशकांची फवारणी करत असेल तेव्हा त्यापासून दूर गेले पाहिजे
जिथे धूर असेल किंवा रंग काम चालू असेल तिथे पण जाताना आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी
आपले अंथरून पांघरून गादी कापूस यापासूनही त्रास उद्भवू शकतो त्यांच्यामधील कापसाचे बारीक बारीक तंतू कण याचाही दमा असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो म्हणून त्याच्यापासून पण सावध राहावे
पाळीव प्राणी आणि जसे की घोडा मांजर कुत्रा यांच्या शरीरात वरील केस केसांचे बारीक बारीक तंतू यांचादेखील दमा असणाऱ्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी
काही काही व्यक्तींना वातावरण ढगाळ झाले बदलले तरीदेखील त्रास व्हायला लागतो
आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची अलर्जी आहे हे हे दमा असणारे व्यक्तींना चांगल्या प्रकारे ठाऊक असते म्हणून त्या गोष्टी करणे टाळावे किंवा त्या गोष्टींच्या सान्निध्यात राहणे टाळाव
दमा असणाऱ्या व्यक्तींनी विडी सिगारेट तंबाखू यासारखे व्यसन करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय म्हणून या व्यसनांकडे दुर्लक्ष करावे
कधीकधी हंगामी दमा देखील असतो विशिष्ट हंगामातच तो डोके वर काढतो म्हणून त्या हंगामात आपल्याला त्रास होतो म्हणून तो हंगाम येण्याअगोदर सावधगिरी बाळगावी
Asthma |
१ दालचिनी दुधात उकळून घ्यावी व त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कप मोकळा होतो
2 खडीसाखर दालचिनी चावून खाल्ल्याने देखील दम्याचा त्रास कमी होतो
३ रात्रीच्या वेळी तीन चमचे एरंडेल तेल पिल्याने कफ मोकळा होतो तो बाहेर पडतो व रुग्णाला आराम मिळतो
४ मोहरीच्या तेलात मीठ टाकून छातीला चोळल्यास व गरम पाण्याने शेक घेतल्यास कफ पातळ होऊन सुटतो
५ अद्रक आणि मध घ्यावा पपई खावी
६ ज्यांना हृदयरोगाचा त्रास नाही त्यांनी एक ग्लास गरम पाण्यात पाच ग्रॅम मीठ टाकुन एक चमचा दिवसभर पिल्याने कफ बाहेर पडतो
७धोत्र्याची पाने जेष्ठमध विस्तवावर टाकुन त्याचा धूर घेणे
८ त्याचबरोबर हळद अडुळसा लवंग यांचाही उपयोग करता येईल
दमा या आजारांमध्ये विनाकारण आहारामध्ये खूप काही प्रत्येक घालून घेऊ नये कुणी सांगितले म्हणून पथ्य घालू नये आपल्याला कुठल्या गोष्टींचा खरोखर त्रास होतो त्या गोष्टी ओळखायला शिकले पाहिजे आणि त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे किंवा स्वतःला सत्य घालून घेतला पाहिजे
पंचकर्म चिकित्सा
पंचकर्म केल्याने दमा व्यक्तीला विशेष आराम मिळतो यामध्ये स्नेहन आणि स्वेदन या दोन प्रकारांनी काही व्यक्तींना आराम मिळतो आणि आत मध्ये असलेला कफ मोकळा होतो किंवा वमन क्रिया द्वारे वसंत ऋतु मध्ये आपला विकृत कफ बाहेर काढता येतो किंवा काहींना नस्य व विरेचन या मार्गाद्वारे कफ बाहेर काढतात
५ प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल?
आहारामध्ये मटकी वाटाणा मका शेवगा तांबडा भोपळा अंडी मासे जास्त आंबट पदार्थ दही ताक कोल्ड्रिंक्स थंड पदार्थ लोणची तळलेले पदार्थ पापड श्रीखंड बासुंदी सारखे पदार्थ कटाक्षाने टाळा
सुंठ मिरे लवंग यांचा आहारामध्ये युक्ती पूर्वक वापर करावा, रात्रीचे जेवण वेळचे वेळी करावे व तीन-चतुर्थांश भागात अन्न सेवन करावे
त्याचबरोबर ओलसर जागी झोपणे पावसात भिजणे थंड कपडे वापरणे टाळावे
शरीर गरम ठेवावे, छाती व पाठ यांना तेल लावून गरम पाण्याने शेकणे प्राणायाम करणे यामुळे देखील चांगला फायदा होतो
दमा हा असाध्य पण सतत कष्टसाध्य असा रोग आहे दमा हा बरा होऊ शकतो व व्यक्ती आपले दैनंदिन जीवन सुखी समाधानी करू शकतो
फ्लोरेन्स ग्रिफिथ जॅकजॉयनर हिने पाच ऑलिंपिक मेडल्स जिंकली तिलाही दमा होता यावरून आपणही प्रेरणा घ्यायला हवी
तेव्हा मित्रांनो योग्य वेळी योग्य उपाय करून योग्य उपाय करून आपण दमा अस्थमा या आजाराला नाहीसा करू शकतो पण मित्रांनो वरील सर्व उपाय करत असताना आपण आपल्या प्रकृतीनुसार आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा तेव्हा नमस्कार
Asthma causes symptoms and remedies
Bronchitis Symptoms
Brief information about asthma
Friends, I see a lot of people in my life today who have asthma and this person becomes more and more constricted because of the thought that I have this disease. The person is not ready to accept asthma and is scared. When it comes to trust, friends, there is no reason to be overwhelmed by fear, because patience and endurance are essential in any situation.
Positive thinking and perseverance are very important in asthma, so today we will look at asthma, let's find out what asthma is and why it occurs.
Bronkytis |
Asthma, what is asthma?
Asthma is a condition in which a person suffers from shortness of breath, which means difficulty in breathing. Lack of oxygen is called asthma. There are many types of dust in the atmosphere. Needle sounds, shortness of breath, need to take off clothes, feel better in an open space, this is called an asthma attack.
Asthma, Asthma Why Causes Asthma?
The cause of asthma can be heredity as well as pollution dust particles (rats, cats, animals, cockroaches, fibrous hair, their remnants)
Exposure to fumes and chemicals, respiratory tract infections, humidity, cloudy weather, increasing urbanization are also factors.
Types of asthma
Friends, let's look at some of the symptoms of asthma
Phlegm defect-
In this type of asthma, it is beneficial to vomit in Panchakarma as the asthma which starts immediately after a meal is due to phlegm.
Bile defect-
In this type of asthma, asthma starts two hours after a meal and lasts for a long time. Fans like cold water, cold water, cold air. A hundred ml of lukewarm hot water is a little relief
वात दोष_
Asthma |
In case of onset of the disease in the evening or in the morning, the patients should be given two teaspoons of astringent and nausea twice a day for three or four days in a row for a few days and also in 100 ml of hot milk mixed with 10 to 15 ml of Narayan oil.
Asthma
What can be taken care of in asthma?
Some people are also allergic to dust due to climate change and the dust that comes out while cleaning their house, so proper precautions need to be taken.
Some pesticides can cause discomfort to people with asthma while spraying or controlling perfumes, so it is important to stay away from anyone who is spraying such pesticides.
But you have to be careful when you go where there is smoke or paint work
Bed linen can also be a nuisance for cotton mattresses. Fine cotton particles in them can also be a nuisance for people with asthma, so beware of it.
Proper care should be taken as pets and even the tiny hair follicles on the body of a dog, such as a horse, cat or dog, can cause asthma.
Some people start to suffer even when the weather changes to cloudy weather
People with asthma are well aware of the things you are allergic to, so avoid doing or living near them.
People with asthma who are addicted to VD cigarettes like tobacco are invited to die, so these addictions should be ignored.
Sometimes there is also seasonal asthma.
What can be done in general home remedies
Asthma |
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता