डोकेदुखीची प्रकार कारण उपाय/headache
डोकेदुखी
नमस्कार मित्रांनो डोकेदुखी एक निश्चित आजार नसतो सर्वसामान्यपणे डोकेदुखी ही किरकोळ आजार म्हणून संबोधली जाते. त्यामुळेच काही घटका डोकेदुखी त्रासदायक असते नंतर आपोआप ती समस्या नाहीशी होते किंवा काही मेडिसिन घेऊनही उदाहरणार्थ (अस्पिरिन) डोकेदुखी वर मात करता येते पण या गोष्टींची सवय लागता कामा नाही पण जर ह्या गोळ्या घेऊन देखील डोकेदुखी राहत नसेल तर तर ते गंभीर आजाराचे लक्षण असू शकते त्यासाठी निदान होणे आवश्यक असते
आज डोकेदुखीची समस्या खूप लोकांना सतावते आहे काही लोकांना तर डोकेदुखी ही अनेक आजारांची लक्षण म्हणून पुढे येत आहे तर काही आजारांमध्ये डोकेदुखी हे त्या आजाराची प्रारंभिक स्थिती दर्शवते तर काही वेळेला डोकेदुखी हाच आजार असतो
Headeche
या सर्व प्रक्रियांमध्ये ज्या व्यक्तींचे डोके दुखते त्यांची ची व्यथा खरोखर विचित्र असते डोकेदुखी मध्ये देखील खूप प्रकार आहेत त्यात प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात
डोकेदुखी चे प्रकार
1 अर्धशिशी
या डोकेदुखी मध्ये अर्ध डोकं दुखतं किंवा रुग्णांना अर्धशिशी च्या अगोदर काही लक्षणे जाणवतात किंवा सूचनाच मिळते उदाहरणार्थ डोळ्यांसमोर अंधारी येणे मळमळ उलटी होणे प्रकाश सहन न होणे त्यानंतर कित्येक वेळ अर्ध डोकं दुखतं डोकेदुखीची वेदना खुप भयंकर असते
2 कपाळा समोरच दुखते
या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये फक्त डोक्याच्या समोरची बाजू दुखत असते
3 डोके थांबून थांबून राहून-राहून दुखणे
या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये काही वेळा सलग डोके दुखते पुन्हा थांबते पुन्हा डोकेदुखी सुरू होते अशाप्रकारे डोके दुखत असते
4 डोक्याचा काही भाग दुखणे
डोक्याचा फक्त काही ना काही भागच दुखणे
5 आजारामुळे होणारी डोकेदुखी
मेंदूज्वर किंवा मेंदूआवरण दाह, तसेच मेंदू-हिवताप, कर्करोग - मेंदूतल्या गाठी ,इजा - मार ,डोळा-कान, दात, मान, इ. अवयवांशी संबंधित डोकेदुखी , डेंगू, अतिरक्तदाब, काचबिंदू, मेंदूच्या चेतांशी निगडित डोकेदुखी,
कारण काय
1 कधीकधी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी खूप गोंगाट असतो बस एवढ्या कारणाने देखील डोके दुखू शकते
2 काही व्यक्तींना दिवसभर उन्हातानात परिश्रम करावे लागत उन्हामुळे अति उन्हात अति परिश्रम हेदेखील डोकेदुखीचे कारण होऊ शकते
3 मानसिक श्रम, खूप चिंता करणे क्रोध करणे रागावणे -तनाव , यामुळेही डोके दुखू शकते कौटुंबिक कलह घरातील वातावरण गोंगाट अशांतता यासारखी असंख्य कारणे असू शकतात व त्यामुळे डोके दुखू शकते
4 रात्री जागरण करणे वेळच्या वेळी न झोपणे कधीकधी जेवण झाल्यावर लगेच झोपणे किंवा अंघोळ करण्याच्या अगोदर जेवणे अशाप्रकारे उलट सुलट सवयी अति तिखट चमचमीत आम्लता वाढवणारे पदार्थ खाणे यामुळे पित्तप्रकोप होतो व हेही कारण डोकेदुखीला पुरेशी असते
5 एखादे व्यसन जडले व्यसनामुळे एकाच जागी खूप वेळ बसून राहणे असेल तरीदेखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि जर ती व्यसन किंवा इच्छा पुरी होत नसेल तरीदेखील डोकेदुखी होऊ शकते
6 कधीकाळी डोक्याला मार लागणे किंवा गार हवा वातावरण बदल यामुळेही डोकेदुखी होऊ शकते
7 नोकर पेशा असणाऱ्या व्यक्ती काही काम नसल्यामुळे अति झोप आळस अपचन वेळचे वेळी न जेवणे हे ही प्रमुख्याने डोकेदुखीस कारण होते
8 सर्दी ताप आला असेल तरी देखील डोकेदुखी हमखास होते किंवा ते सुरुवातीचे लक्षणच असते
9 कधीकधी डोकेदुखीचे गंभीर कारण असू शकते मेंदूमध्ये गाठ असणे हे देखील गंभीर असते त्यास्तव डोकेदुखी होते
10 आपला रक्तदाब नेहमीच वाढत असेल तेव्हा रक्तदाब वाढला असेल तरीदेखील डोके दुखते
11 अनेकदा आपल्या स्नायूंच्या किंवा नसांच्या ताणामुळे दुखापतीमुळे एकाच जागी बसून असल्यामुळे डोके होऊ शकते तेव्हा मानीला दोन्ही बाजूला हलवून किंवा इकडेतिकडे करून झटके मारून देखील डोकेदुखी थांबू किंवा बंद होऊ शकते नसा मोकळ्या होऊन डोकेदुखी थांबू शकते
12 डिहायड्रेशन मुळे होणाऱ्या डोकेदुखीमुळे पाण्याचे प्रमाण कमी होते म्हणून रसदार फळांचे सेवन करायला हवे टरबुजाची सेवन करायला हवे पाणीदार फळे खायला हवी जी आरोग्याला उत्तम असतात
13 ऑक्सिजनची कमतरता ही देखील डोकेदुखीचे कारण असू शकते म्हणून निसर्गरम्य वातावरणात फिरून यावे असे केल्याने देखील डोकेदुखी थांबून जाते
14 उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे प्राणायाम करावा आसने व व्यायाम करावा यामुळे शरीराची हालचाल होऊन रक्ताभिसरण सुरळीत राहते व व आजार दूर राहतात
डोकेदुखी वर घरगुती उपाय काय?
1 आपल्या संपर्क घरात असलेल्या वेलचीचा उपयोग करावा
2 एक कप कोरा चहा मध्ये आलं मिसळून घ्या त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज कमी होण्यास मदत होते म्हणून आल्याचा चहा पिण्याची सवय लावा नियमित आल्याचा चहा प्या
3 काही लवंगा तव्यावर भाजून घ्या आणि त्याचा ठराविक वेळाने वास घेत जा त्यामुळेही डोकेदुखीत आराम मिळतो
4 लवंग तेल कपाळाला मालिश करा त्यामुळेही आराम मिळतो लवंग तेलात वेदनाशामक गुण असतात
5 भरपूर पाणी प्या पाणी कमी पिल्याने ही डोकेदुखी होऊ शकते पण त्याचा अतिरेक होता कामा नाही
6 लिंबू पाणी घ्या त्यात थोडे मीठ किंवा सोडा मिसळा आपल्या शरीरात आम्लाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले असेल तर त्यामुळे फायदा होतो जर गॅस मुळे डोके दुखत असेल तर निव्वळ लिंबू पाणी घ्या
7 आपल्या घरीच लसुन असतो अशा लसणाची एक कळी रस पिल्यावर आराम मिळतो
8 नारळाचे तेल दहा ते पंधरा मिनिटे मालिश केल्याने ही डोकेदुखी थांबते
9 दालचिनीच्या काही तुकड्यांची चूर्ण घेऊन त्याचा लेप बनवावा व कपाळाला लावा दहा ते पंधरा मिनिटे तसंच ठेवा आराम मिळतो
१० आपल्या अंगणात असलेली तुळस की खुप रोगांवर उपयोगी आहे रोग निवारक अशीही तुळस तुळशीच्या पानांचा रस ही फायदेशीर असतो तुळशीच्या सात आठ पानांचा काढा बनवावा व तो प्यावा
डॉक्टर स्वागत तोडकर यांचा डोकेदुखी वर घरगुती उपाय
डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला पेरू चा प्रयोग एक कच्चा पेरू दगडावर उगळावा व त्याचा लेप कपाळावरती जिथे जिथे डोके दुखते तिथे लावा आराम मिळतो
तसेच डोकं दुखत असेल तर डॉक्टर स्वागत तोडकर सांगतात चिमुटभर मीठ जिभेवर घ्यायचं व अर्धा मिनिट शांत बसायचं व नंतर अर्धा ग्लास पाणी त्यावर पिऊन घ्यायचा डोकेदुखी थांबते
तुळस ही आपल्या अंगणात असते तुळशीचे पाने घेऊन देट काढून टाकावा त्यानंतर मिठाच्या पाण्याने धुऊन टाकावे आणि दोन चार पानांची हाताने चिमटीत पकडून रस काढावा व तो एक-दोन थेंब नाकात टाकून डोके मागे करून झोपावे यानेही ही डोकेदुखी थांबते कारण तुळशीच्या पानात ऑक्सिजनची लेवल वाढवण्याची क्षमता असते अशाप्रकारेेे डॉक्टर स्वागत तोडकर यांनी काही घरगुती उपाय सांगितलेले आहे हे उपाय अवश्य करून बघावे
वरील सर्व उपाय आपण आपल्या प्रकृतीनुसार आपल्या तज्ञांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच किंवा मार्ग दर्शनानेच करावा हा लेख आपल्याला कसा वाटला ते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तसेच डोकेदुखी संबंधित आपल्या काही अभिक्रीया असतील तर नक्कीच आम्हाला विचारा नमस्कार
Headache type cause remedy / headache
Hello friends, headaches are not a definite illness. Headaches are commonly referred to as minor ailments. This is why some of the headaches are annoying and then the problem goes away on its own or even taking some medicine for example (aspirin) headaches can be overcome but these things do not get used to. Diagnosis is required
Headache
Many people today suffer from headaches. For some people, headaches are a symptom of many ailments. In some ailments, headaches are an early stage of the disease.
EHeadeche In all these processes, the pain of a person who has a headache is really strange. There are also many types of headaches.
Types of headaches
1 half headache
These headaches include migraine headaches or the patient may experience some symptoms or indications before the migraine, for example, dark circles under the eyes, nausea, vomiting, intolerance to light.
2 The forehead hurts
This type of headache only affects the front of the head
3 Head-stopping pain
In this type of headache, sometimes the headache stops again, the headache starts again.
4 Pain in some part of the head
Only partial pain in the head
5 Headaches caused by illness
Meningitis or meningitis, as well as meningitis, cancer - brain tumors, injuries - eye-ear, tooth, neck, etc. Organ related headaches, dengue, hypertension, glaucoma, brain nerve headaches,
Because what
1 Sometimes there is a lot of noise in a crowded place and this can be a headache
2 Some people have to work hard all day in the sun. Excessive work in the sun can also cause headaches.
3 Mental exertion, too much anxiety, anger, resentment - stress, it can also cause headaches, family quarrels, home environment, noise, unrest, there can be many reasons for this and it can cause headaches.
4 Waking up at night Not sleeping on time Sometimes going to bed immediately after a meal or eating before taking a bath Eating foods that increase acidity in a very spicy manner can lead to cholera and is also a cause of headaches.
5 An addiction can cause headaches even if you have to sit in one place for a long time, and it can cause headaches even if the addiction or desire is not fulfilled.
6 Occasional headaches or cold weather can also cause headaches
7 Sleep deprivation, indigestion and not eating on time due to lack of work are the main causes of headaches.
8 Even if you have a cold, the headache is still there or it is just the beginning
9 Sometimes headaches can be a serious cause. Having a tumor in the brain is also serious so headaches occur
10 When your blood pressure is always rising, you have a headache even if your blood pressure is rising
11 Tension of your muscles or nerves can often lead to headaches due to injury while sitting in one place.
12 Dehydration headaches are caused by dehydration, so you should eat juicy fruits, you should eat watermelon, you should eat watery fruits which are good for health.
13 Lack of oxygen can also be a cause of headaches, so walking in a natural environment also stops the headaches.
14 For good health, regular pranayama, asanas and exercise can help keep the body moving and keep the blood circulation smooth.
What are the home remedies for headaches?
1 Use cardamom in your contact house
2 Mix ginger in a cup of dry tea to help reduce swelling in the blood vessels. Make it a habit to drink ginger tea. Drink ginger tea regularly.
3 Roast some cloves on tawa and smell it at regular intervals to relieve headaches.
4 Clove oil Massage the forehead. It also gives relief. Clove oil has analgesic properties
5 Drink plenty of water. Drinking less water can cause headaches, but it does not work
Take 6 lemon water. Add a little salt or soda in it. If your body has high or low acidity, it is beneficial. If you have a headache due to gas, then take pure lemon water.
7 Drinking a clove of garlic juice at home gives relief
8 Massage coconut oil for ten to fifteen minutes to stop this headache
9 Take a few pieces of cinnamon powder and apply it on the forehead and leave it on for ten to fifteen minutes.
10 Basil in your yard is useful for many diseases. It is also a cure for diseases. Basil Tulsi leaf juice is also beneficial. Make a decoction of seven or eight basil leaves and drink it.
Home Remedies for Headaches by Dr. Swagat Todkar
Dr. Swagat Todkar's Peruvian Experiment
Also, if you have a headache, the doctor tells you to take a pinch of salt on your tongue and sit quietly for half a minute and then drink half a glass of water on it.
Basil is in your yard. Take the basil leaves and remove them. Then wash them with salt water and squeeze the juice by squeezing two or four leaves with your hands. Dr. Swagat Todkar has suggested some home remedies
Be sure to let us know how you feel about this article in the comment box and if you have any reactions related to headaches, please ask us.
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता