काविळीचे दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक लस/Jaundice
काविळीचे दुष्परिणाम
काविळीचे दुष्परिणाम |
कावीळ म्हटलं की आपल्याला आठवतं आजारी व्यक्तीचे पिवळे डोळे तसेच त्याची नखे त्याची त्वचा हे सर्व बघितल्यानंतर आपण अनुमानाने ठरवतो की या व्यक्तीला कावीळ झालेली आहे डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा झालेला दिसतो हाता पायाची त्वचा पिवळी पडते शरीर पिवळे पडते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या रक्तामध्ये बिलिरुबिन चे प्रमाण वाढणे पित्ताचे प्रमाण वाढणे तो पदार्थ रक्तात साठून राहणे त्याचा कलर पिवळा असतो त्यामुळेच आपल्या विष्ठेचा रंग पिवळा असतो पण जेव्हा हा पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त तयार होतोे तेव्हा कावीळ होते किंवा त्याला भूक लागत नाही अन्नावर वासना उडते कावीळ मध्ये किंवा कावीळ झाल्यानंतर उलटी मळमळ अशा प्रकारचे काही ही लक्षणे आढळतात आणि ही लक्षणे काही प्रमाणात बरोबर आहे पण मित्रांनो ही लक्षणे जाणून देखील आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा फार गंभीर परिणाम होऊ शकतो विशेषतः हा रोग कुठल्याही औषधाने बरा होत नाही म्हणजे काविळीचा विषाणू सहजासहजी मरत नाही पण काही दिवसांनी तो तो आजार आपोआप बरा होतो काविळीच्या आजारांमध्ये आजारी व्यक्तीला भूक लागत नाही म्हणून त्याला उसाचा रस पाजणे सूप फळांचे ज्यूस नारळ पाणी यासारखे पदार्थ आहार कावीळ मध्ये चांगली असतात पाणी भरपूर पिणे त्यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकले जातात कावीळ मध्ये गुळवेल काढा वगैरे चांगला असतो रुग्णाला शक्यतो विश्रांतीची फार गरज असते काही काळ विश्रांती घेतल्याने रुग्ण आपोआप बरी देखील होतात काविळीच्या आजारात क्वचितप्रसंगी रुग्ण दगावतो तरीदेखील आपण योग्य ती सावधानता घ्यायला हवी सावधानता घ्यायला हवी विशेषतः
काविळीचे काय काय दुष्परिणाम होतात ते आपण बघूया
1) काविळीमध्ये खूप अशक्तपणा येतो अंगदुखी भूक लागत नाही जेवण जात नाही मळमळ होते ताप येतो अशा व्यक्तीला आजार जर जास्तच बळावत गेला तर बेशुद्धी येणे चक्कर येणे किंवा क्वचित प्रसंगी रुग्ण दगावण्याची पण शक्यता असते अशा वेळेस रुग्णाला ताबडतोब डॉक्टर कडे इलाज करायला पाठवावे
2) दूषित पाण्यामुळे हा आजार पावसाळ्यात पसरतो तसेच रक्त संसर्गामुळे देखील म्हणजेच दूषित इंजेक्शनमुळे देखील हा आजार पसरतो B, Cआणि D या प्रकारातली कावीळ रक्तातून पसरते किंवा लैंगिक संबंधातून पसरते आणिA व E प्रकारातील कावीळ ही ही तोंडावाटे पसरते दूषित अन्न पाण्या मार्फत दुसऱ्या व्यक्तींपर्यंत हे विषाणू पोहोचतात
4) हा आजार सांसर्गिक असल्यामुळे लैंगिक संबंध या काळात न ठेवणेे हिताचे असते शक्यतो लैंगिक संबंध टाळावाचे रक्तातील बिलीरुबिन चे प्रमाण वाढल्यामुळे ते त्वचेखाली साठवून राहते आणि आणि त्वचेला खाज येते
6) जलोदर यकृताला सूज येते असा देखील त्रास होऊ शकतो यकृताचे काम बिघडून जाते पोटात पाणी साठते स्त्रियांसाठी तर गर्भरपणात अधिक अवघड होऊन बसते गर्भपात करणे देखील गरजेचे होऊन बसते या परिस्थितीमध्ये म्हणजे यकृताची परिस्थिती गंभीर झाली असता दारू पिणे अतिशय घातक होऊ शकते दारू यकृताला अत्यंत घातक होऊ शकते म्हणून रुग्णाने आवश्यक ती दक्षता घ्यायला पाहिजे यकृताची स्थिती फार नाजूक झालेली असते कावीळ म्हणजे यकृताची परिस्थिती नाजूक होणे खराब होणे आकुंचन पावणे अशा प्रकारची यकृताची स्थिती होते
7) काविळीमध्ये तेलकट आंबट पदार्थ वर्ज करावे नाहीतर आजार आणखीन बळावतो म्हणून पचायला जड गोड असे अन्नपदार्थ टाळावेत जर हळूहळू भूक लागत असेल ताप कमी झाला असेल चेहऱ्यावरचा पिवळेपणा कमी कमी होऊ लागला असेल लघवीचा पिवळा रंग बदलत असेल तर कावीळ बरी होत आहे असं समजावे
8) कधीकधी सलाईन लावून पण उपयोग होत नाही
प्रतिबंधात्मक लस
काविळीमध्ये प्रतिबंधात्मक लस देखील उपलब्ध आहे तीन ते चार वर्षापर्यंत प्रतिबंध करता येतो परंतु ती फार महागडी असते पण बालपणात बऱ्याच अंशी या विषाणूंचा संसर्ग होऊन गेलेला असल्यामुळे तिचा फारसा उपयोग होत नाही एकदा हा आजार झाल्यानंतर सहसा परत होत नाही अ प्रकारच्या विषाणूंचा आजार बालपणात होतो इ प्रकारच्या विषाणूमुळे शक्यतो तरुण व प्रौढ व्यक्तींना आजार होतो व शक्यतो परत होत नाही
काविळीवर आधुनिक शास्त्रात काहीही औषध नाही किंवा त्याचा उपयोग नाही मात्र आयुर्वेदिक औषधांमध्ये बरेच उपाय केले जातात भुई आवळा या वनस्पतीचे रस किंवा तूप आरोग्यवर्धिनी च्या गोळ्या यासारखे उपाय केले जातात उसाचा रस या आजारात परिणाम कारक ठरतो कारण जेवण जात नसल्यामुळे अशक्तपणा येतो
उकळून गार केलेले पाणी प्यावे तिखट मसाले दार पदार्थ वर्ज्य करावेत
सामान्यतः आपल्याला काविळ झाली आहे की नाही
याची टेस्ट करून घ्यावी सामान्यतः काही सोपे उपाय करूनही हे समजते आपल्या लघवी चा रंग पिवळा आणि त्यावर फेस जमा होऊन तो पिवळा दिसत असेल तर कावीळ असू शकतो यकृताची तपासणी करून किंवा रक्ताची तपासणी करून घ्यावे कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेतले जाते यकृताला काही सूज वगैरे आली आहे का हे देखील जाणून घेतले जाते
मित्रांनो कावीळ वेळ हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे शक्यतो आपल्या आजूबाजूची स्वच्छता ठेवणे अन्नपदार्थांची स्वच्छता ठेवणे दूषित पाणी न पिणे उघड्यावरचे किंवा रस्त्यावरचे अन्न न खाणे बाहेरून घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुणे साबणाने स्वच्छ करणे इत्यादी काळजी घेतली तरीदेखील हा आजार होत नाही तेव्हा मित्रांनो ही माहिती कशी वाटली त्याविषयी आपले मत नक्कीच शेअर करा नमस्कार
यासंदर्भात आपण आणखीन काही लेख वाचू शकता आपल्या या ब्लॉग मध्ये
कावीळ(Jaundice) म्हणजे काय ?कावीळ ,कारणे, लक्षणे पथ्य-अपथ्य व घरगुती उपाय
मित्रांनो काविळीच्या आजारांमध्ये आपण सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी विशेष म्हणजे आम्ही सुचवलेले विविध उपाय करण्याअगोदर आपल्या प्रकृतीनुसार आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने किंवा सल्ल्याने उपाय करावी याचबरोबर मित्रांनो आरोग्यासंबंधी नवीन लेख आपण या ब्लॉगवर बघु शकता आपला अभिप्राय आपण खालील कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवू शकता नमस्कार
Side effects of jaundice and preventive vaccine / Jaundice
Side effects of jaundice
काविळीचे दुष्परिणाम |
Jaundice means that you remember the yellow eyes of a sick person as well as his nails and his skin. After looking at all this, we guess that this person has jaundice. The white part of the eyes looks yellow. Increased bile is a substance that accumulates in the blood. It is yellow in color. This is why the color of your stool is yellow. But when this substance is produced in excess, jaundice or loss of appetite. And these symptoms are true to some extent, but friends, even if you ignore these symptoms knowingly, it can have very serious consequences, especially if the disease is not cured by any medicine. The person does not feel hungry so give him sugarcane fruit soup Foods like juice, coconut water are good for jaundice. Drink plenty of water so that toxins are excreted from the body. Get rid of jaundice in jaundice. She needs to be careful, especially
Let's take a look at the side effects of jaundice
1) Jaundice is very weak, body aches, loss of appetite, loss of appetite, nausea and fever.
2) Contaminated water spreads the disease in rainy season as well as through blood contamination i.e. contaminated injections. B, C and D jaundice is spread through blood or sexual intercourse and type A and E jaundice is spread orally.
4) Since the disease is contagious, it is advisable not to have sex during this period. It is possible to avoid sex.
6) Hydrocephalus can also cause inflammation of the liver. Liver function is impaired. Water accumulates in the abdomen. For women, pregnancy is more difficult. Abortion is also necessary. In this condition, drinking alcohol can be very dangerous. The patient should take the necessary precautions as he can. The condition of the liver is very delicate. Jaundice is a condition in which the condition of the liver becomes delicate.
7) Avoid oily sour foods in case of jaundice otherwise the disease will get worse. Avoid sweets which are hard to digest. If there is a gradual loss of appetite, fever is reduced.
8) Sometimes using saline but it is not useful
Preventive vaccines
A preventative vaccine is also available for jaundice. It can be prevented for three to four years but it is very expensive but it is of little use as it is contagious in childhood. Young people and adults may get sick and may not return
There is no medicine in modern science for jaundice but there are many remedies in Ayurvedic medicine.
Drink boiled and chilled water. Avoid spicy foods
Usually you have jaundice or not
This is usually done with a few simple remedies. If the color of your urine is yellow and foam accumulates on it and it looks yellow, then it may be jaundice. Liver examination or blood test is done to find out what type it is Why this is also known
Since jaundice is a contagious disease, it is possible to keep your surroundings clean, to keep your food clean, not to drink contaminated water, not to eat food in the open or on the street, to wash your hands and feet after coming home. Definitely share your opinion about it. Hello
You can read some more articles in this regard in your blog
What is Jaundice? Jaundice, Causes, Symptoms Diet and Home Remedies
Friends, in case of jaundice, all of you should take proper precautions, especially before taking the various remedies we have suggested, according to your nature, with the guidance or advice of your family doctor. Also, friends, you can see new articles on health on this blog.
Kavilche konte pakar astat ani konti kavil auvedani bari hote
ReplyDelete