डेंग्यूचा(Dengue) virus tests लक्षणे कारण उपाय काय
डेंग्यू म्हणजे काय?
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डेंग्यू या आजाराविषयी मित्रांनो डेंगू म्हणजे हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग असून तो एडीस इजिप्ती या डासांपासून पसरतो
डेंगू(Dengue) चा डास
डेंगूचा डास हा रंगाने काळा असतो व त्याच्या शरीरावरती ओळख म्हणून पांढरे पट्टे असतात व त्याचा आकार कमीत कमी पाच मिलीमीटर पर्यंत असतो
हा डेंग्यूचा डास आपल्या शरीरामध्ये विषाणू तयार करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात त्यानंतर मात्र हा विषाणू झपाट्याने वाढू लागतो
या डासाचे महत्वाची लक्षण म्हणजे हा आपल्याला दिवसा चावतो वारंवार चावतो व मादी डासांच्या चावण्यामुळे हा व्हायरस पसरतो या डासाच्या राहण्याची जागा म्हणजे पाण्याची टाकी डबके जुने फेकून दिलेले गाडीचे टायर सायकलीचे टायर अडगळीची जागा कुलर चे पाणी सडलेले पाणी अस्वच्छता असलेल्या जागा या डासांसाठी अनुकूल असतात पावसाचे डबक्यात साचलेले पाणी या जागी हा डास वास्तव्य करतो
डेंग्यू डासांची अंडी पाण्या विना एक वर्षभर राहू शकतात तसेच तसेच समुद्रसपाटीपासून हजार मीटरपर्यंत हे वास्तव्य करू शकतात किंवा जिवंत राहू शकतात नारळाच्या करवंट्या जुनी भांडी प्लास्टिक पिशव्या ड्रम जुनी झालेली फेकून दिलेले कप बश्या फ्रीजचे पाणी जिथे साठते ते भांडे कुलर मध्ये असलेले खूप दिवसाचे अस्वच्छ पाणी अशा अस्वच्छ जागी याचे वास्तव्य आढळते
डेंग्यू (Dengue)आजार विषयी माहिती
डेंग्यू हा आजार सुरुवातीला चीन मध्ये जीन राजवंशाच्या मध्ये पाहायला मिळाला सतराव्या शतकामध्ये या आजाराचा उद्रेक झाला होता त्यावेळेस साथ पसरली होती व त्याचे अनेक पुरावेही पाहायला मिळतात
सतराशे ऐंशी सालि या आजारामुळे अनेक लोक आजारी पडले होते अनेक लोक मृत्युमुखी पडले होते व आशिया खंडामध्ये आफ्रिका व अमेरिका मध्ये या आजारामुळे अनेक लोक मरण पावले होते त्यानंतर पुढे बऱ्याच संशोधनाअंती एडीस इजिप्ती या नावाच्या डासामुळे डेंग्यू आजार होतो हे सिद्ध झाले
डेंगू(Dengue) कशामुळे होतो?
आज बदलत चाललेल्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यातच एक म्हणजे डेंगू वायरस होय डासांचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच व्यक्तीची अस्वच्छ राहणीमान व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होणे वातावरणातील बदल व बदलते हवामान एकाच जागी अनेक दिवसांचे पाणी साचून राहणे डबके होणे ही जी काही कारणे आहेत जी त्यामुळे डेंग्यू पसरतो किंवा डेंग्यूची साथ पसरते
डेंग्यू( Dengue)वायरस आजाराची लक्षणे
Dengue fever |
शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते ताप येणे अंगदुखी अशक्तपणा जाणवणे
डेंग्यू व्हायरस पॉझिटीव्ह आल्यानंतर जोराचा ताप येणे ही लक्षणे दिसू शकतात
आजारी व्यक्तीच्या डोक्याचा पुढचा भाग दुखणे ही पण लक्षणे असू शकतात
आजारी व्यक्तीची डोळे दुखणे भूक न लागणे अशी लक्षणे दिसू लागतात
उलट्या मळमळ देखील होऊ लागतात
शरीराची श्वास घेताना त्रास होणे पोट दुखणे
व्यक्तीला अस्वस्थता वाटणे व झोप येते
आजार गंभीर झाला असतां रक्तदाब कमी होणे
रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे
डेंग्यूच्या तापामध्ये नाडी मंद चालणे
त्वचेवर पुरळ किंवा व्रण येतात किंवा अशी समस्या होऊ शकते
तीव्र स्वरुपाची डोकेदुखी
थकवा येणे व रोग येऊन गेल्यानंतर अशक्त जाणवणे हा रोग कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत राहू शकतो
रक्तस्रावत्मक डेंगू(Dengue) तापाची लक्षणे
रुग्णाला तहान लागणे कोरड पडणे भयंकर तीव्र स्वरूपाची पोटदुखी होऊ शकते नाडी मंद चालणे झोप येणे अस्वस्थता जाणवणे नाक हिरड्यांमधून रक्त येणे श्वासोच्छवास मध्ये त्रास होण असे गंभीर स्वरूपाचे लक्षण आढळतात
अतिगंभीर स्वरूपामध्ये नाडी मंद व अस्वस्थता व रक्तदाब कमी होणे यासारखी किंवा बेशुद्धी येणे यासारखे समस्या निर्माण होऊ शकतात ही लक्षणे गंभीर व धोकादायक असू शकतात
रक्तस्राव होत असेल तर आजार बरा होण्याची वाट बघू नये लगेच तज्ञ डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावे
डेंग्यू (Dengue)विषाणू ची टेस्ट
आजाराची लक्षणे ही काहीशी मलेरिया टाइफाइड या सारखेच असल्यामुळे तो समजत नाही त्यामुळे डेंग्यू आजाराची साथ पसरली असेल किंवा आपल्याला शंका असेल तर त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतात त्यामध्ये
NS या टेस्टमध्ये तापामध्ये रुग्णाला एक ते चार दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येऊ शकतो
IGM ही टेस्ट रुग्णाला पाच ते 14 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येते
IGG ही टेस्ट दहा दिवसांमध्ये पॉझिटिव येते व कमी जास्त प्रमाणात पॉझिटिव दाखवते
या आजारांमध्ये लस नाही प्रतिजैविके नाही त्यामुळे रुग्णाला आरामाची गरज असते व भरपूर विश्रांती घेऊन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपाय केले जातात त्यामुळे व्यक्तीमध्ये स्वतः प्रतिकारशक्ती तयार होते व रुग्ण बरा होतो
डेंग्यू(Dengue) आजारांमध्ये घरगुती उपाय काय करता येईल?
मित्रांनो डेंग्यू हा बरा होणारा आजार आहे एकदा झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यासंदर्भात प्रतिकारशक्ती तयार होते त्यामुळे फार घाबरून जाण्याचे कारण नसते
आपले अंग हात पाय उघडे राहू नये म्हणून आपल्या अंगात पूर्ण कपडे घालावे जेणेकरून डास चावणार नाही हातभर कपडे घालावे पायात सॉक्स वापरावे बारीक बारीक छीद्रांची मच्छरदानी वापरावी तसेच घराच्या आजूबाजूला असलेले डबक्यात पाणी जुनी भांडी टायर यांच्यात साचलेले पाणी यांचा नायनाट करावा
तसेच आपल्या घरी कूलर असेल तर आठवड्यातून एकदा कुलर मध्ये असलेले पाणी बदलावे अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी
आजारांमध्ये आपण शक्य होईल तेवढा आराम करावा शरीराला अशा प्रसंगांमध्ये आरामाची गरज असते
डासांमुळे हा आजार पसरत असल्यामुळे डासांपासून आपले संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे त्याचबरोबर रुग्णांनी आराम करावा या आजारावर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये यावर खात्रीशीर उपाय आहे
आजारामुळे जे शरीरात बदल होतात उदाहरणार्थ रक्तदाब कमी होतो लिव्हर फेल होते प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो तर आपल्याला ही कारणे कमी करता आली तर खूप चांगले
डेंग्यू पासून निश्चित रुग्ण बरा होऊ शकतो म्हणूनच आयुर्वेदामध्ये अशा रुग्णाला दिवसातून दोन-तीन वेळेस गुळवेलीचा काढा द्यावा तिच्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते गुळवेल ही वनस्पती सर्व आजारावर रामबाण औषध आहे सर्व तापावर हिचा उपाय केला जातो म्हणून प्रतिकार शक्ती वाढवणे मध्ये गुळवेल चे कार्य फार महत्त्वाची आहे म्हणून रुग्णाला गुळवेलीचा काढा देणे हितकारी असते
त्याचबरोबर पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवतो म्हणून पपईच्या पानांचा रस देखील द्यावा या प्रयोगामुळे फार लवकर प्लेटलेट्सची संख्या वाढून येते पपई इ खाल्ली असता प्लेटलेट्स वाढू शकतात रसयुक्त पपई फळे व फळांचे ज्यूस सेवन करावे पुरेशा प्रमाणात द्रव्य घ्यावे पाण्याची कमतरता भासू नये ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल व अशक्तपणा जाणार नाही
शेळीचे दूध हे देखील फार उपयुक्त असते रुग्णाला द्यावे यामुळे रुग्णांची परिस्थिती सुधारते आणि रुग्ण पुन्हा स्वस्थ होऊ शकतो तेव्हा हा उपाय केल्याने रुग्णाला लवकरात लवकर आराम मिळतो
डेंग्यू झालेल्या व्यक्तीस आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल हार शैलीत बदल करावा लागेल मन शांत व सहनशील ठेवावे लागेल
तेव्हा वरील सर्व उपाय आपण निश्चित करायला हवे विशेषतः डेंग्यूच्या विषाणूला आपले शरीरच त्याच्याशी लढून मारते पण तोपर्यंत त्याला सहाय्यक म्हणून ही औषधे आपण घ्यायला हवेत
तेव्हा हे सर्व उपाय आपण अवश्य करून बघा पण मित्रांनो आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या मार्गदर्शन किंवा सल्याने हा उपाय करा व आपले आरोग्य सांभाळा
तेव्हा ही माहिती आवडली असेल किंवा या आजारासंबंधी आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंट करा नमस्कार
Dengue virus tests What are the symptoms and remedies?
What is dengue?
Hello friends, today we are going to look at the disease of dengue. Friends, dengue is a viral disease which is spread by Aedes aegypti mosquitoes.
Dengue mosquito
The dengue mosquito is black in color with white stripes on its body and is at least five millimeters in size.
The dengue mosquito takes four to five days for the virus to build up in your body, after which the virus begins to grow rapidly.
The main symptom of this mosquito is that it bites you frequently during the day and the virus is spread by the bite of female mosquitoes. This mosquito lives in this place of water
Dengue mosquito eggs can survive for up to a year without water as well as up to a thousand meters above sea level or can survive. It is found in the place
Information about Dengue Disease
Dengue was first reported in China during the Jin Dynasty outbreak in the 17th century, and there is ample evidence of it.
Many people died of the disease in the 1880s, and many died in the Asian continent, Africa and the Americas.
What causes dengue?
Dengue virus is one of the major causes of the spread of dengue today due to increasing pollution, dengue virus, mosquitoes, unhygienic living, loss of immunity Or the spread of dengue
Symptoms of dengue virus disease
Dengue fever
Weakening of the body's immunity Fever Feeling of body aches Weakness
Symptoms of dengue include bone and joint pain, red rash on the body
Symptoms may include high fever after the dengue virus is positive
Pain in the front of the head of a sick person can also be a symptom
Symptoms include pain in the eyes and loss of appetite
Vomiting also causes nausea
Difficulty breathing when body aches
The person feels restless and sleepy
Low blood pressure when the disease is severe
Decreased platelets in the blood
Pulse slow walking in dengue fever
Acne can be caused by a rash or sores on the skin
Acute headache
Fatigue and feeling weak after the onset of the disease can last for at least two weeks
Symptoms of hemorrhagic dengue fever
The patient may experience thirst, dryness, severe severe abdominal pain, slow pulse, sleepiness, discomfort, bleeding from the nose, gums, and difficulty breathing.
In severe cases, problems such as low pulse and restlessness and low blood pressure or fainting may occur. These symptoms can be serious and dangerous.
If bleeding occurs, do not wait for the disease to heal. Seek treatment from a specialist immediately
Test for dengue virus
The symptoms of the disease are somewhat similar to those of malaria typhoid, so he does not understand it, so if dengue is contagious or you suspect it, some tests are needed.
In the NS test, the patient may test positive for fever in one to four days
The IGM test is positive in five to 14 days
The IGG test is positive in ten days and shows more or less positive
There are no vaccines or antibiotics for these diseases so the patient needs rest and measures are taken to increase platelets with plenty of rest so that the person develops immunity on his own and the patient recovers.
What can be done as a home remedy for dengue?
Friends, once dengue is a curable disease, patients develop immunity to it, so there is no reason to panic.
Wear full clothing so that your limbs are not exposed, so that mosquitoes do not bite.
Also, if your home has a cooler, take care to change the water in the cooler once a week
In sickness you should relax as much as possible. The body needs rest in such cases
Since mosquitoes spread the disease, it is important to pay attention to how to protect yourself from mosquitoes and to get rid of the disease.
Diseases that cause changes in the body such as lowering blood pressure, liver failure, low platelets and can lead to death of the patient. If you can reduce these causes, it is very good.
In Ayurveda, a patient can be cured of dengue. Therefore, in Ayurveda, such a patient should be given gulveli extract two or three times a day. It enhances immunity. It is beneficial to give Gulveli extract
Also papaya leaf juice increases platelets so papaya leaf juice should also be given. This experiment increases the number of platelets very quickly. Eating papaya etc. can increase platelets. Will not go
Goat's milk is also very useful to give to the patient as it improves the patient's condition and the patient can recover.
A person with dengue needs to change his lifestyle. He needs to change his necklace style. He needs to keep his mind calm and tolerant.
So all of the above measures should be taken, especially the body fights the dengue virus, but until then you should take these drugs as an aid.
So you must try all these remedies but friends, take this remedy with the guidance or advice of your family doctor and take care of your health.
So if you like this information or have any reactions regarding this disease, be sure to comment. Hello
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता